पाहा Video : अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि अभिजीत साटम या जोडीसाठी यंदाची दिवाळी अशी आहे खास

By  
on  

अभिनेत्री मधुरा वेलणकर साटमला महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलं. लॉकडाउनच्या काळात मधुरव ही सिरीज मधुराने सुरु केली होती. याचसाठी मधुराचा सत्कार करण्यात आला. त्यातच आता दिवाळीच्या निमित्ताने मधुराने आतिषबाजी हे नवं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. नवोदित लेखक, कवि यांना या निमित्ताने मधुराने व्यासपीठ दिलेलं आहे. तर मधुराचे पति अभिनेता, दिग्दर्शक अभिजीत साटम यांनी दिवाळीच्या निमित्ताने खास वेबसाईट सुरु केलेली आहे. 

या नव्या उपक्रमांविषयी मधुरा आणि अभिजीत यांनी दिवाळीच्या निमित्ताने पिपींगमून मराठीशी खास गप्पा मारल्या आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended