पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेतून अभिनेत्री ऋतुजा बागवेचं टेलिव्हीजनवर पुनरागमन, दिवाळीनिमित्त खास गप्पा

By  
on  

'अनन्या' या नाटकातून अभिनेत्री ऋतुजा बागवेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ऋतुजाने टेलिव्हीजनवर कमबॅक केला. चंद्र आहे साक्षिला मालिकेतून ऋतुजा स्वातीच्या भूमिकेत दिसतेय. या मालिकेच्या निमित्ताने ऋतुजा अभिनेता सुबोध भावेसोबत झळकतेय. दिवाळीच्या निमित्ताने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याच निमित्ताने ऋतुजाने पिपींगमून मराठीसोबत गप्पा मारल्या.

यावेळी ऋतुजाने तिच्या दिवाळी सेलिब्रेशनविषयी सांगितलं. शिवाय 'अनन्या' नाटकाचा सिनेमा होत असताना त्यात आपण नसल्याची खंतही व्यक्त केली. शिवाय अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. ऋतुजा दरवर्षी घरातच आकाश कंदील बनवत असल्याचही ती यावेळी म्हटली. 

Read More
Tags
Loading...

Recommended