पाहा Video : शेवंता दिसतेय पम्मीच्या रुपात, 'तुझं माझं जमतय' मालिकेच्या सेटवरच दिवाळी सेलिब्रेशन

By  
on  

शेवंता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता 'तुझं माझं जमतय' या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अपूर्वा पम्मी ही व्यक्तिरेखा साकारतेय. या मालिकेच्या निमित्ताने अपूर्वाने पिपींगमून मराठीसोबत खास दिवाळीच्या निमित्ताने बातचीत केली आहे.

यावेळी शेवंताने तिच्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला. एवढच नाही तर तिच्या सतत कामात व्यस्त राहण्याच्या स्वभावाविषयीही ती यावेळी बोलली. पम्मी ही व्यक्तिरेखा शेवंतापेक्षा किती वेगळी आहे हे देखील या निमित्ताने अपूर्वाने सांगितलं. 

Read More
Tags
Loading...

Recommended