पाहा Video : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाईने असा घेतला होता लग्नाचा निर्णय, नवविवाहीत जोडप्याची खास मुलाखत

By  
on  

मराठी मालिका, सिनेमांमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ओळख झालेल्या तेजस देसाईसोबत शर्मिष्ठाने लगीनगाठ बांधली आहे. या नवविवाहीत जोडप्याने नुकताच पिपींगमून मराठीसोबत संवाद साधला आहे.

या खास मुलाखतीत दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीपासून लग्नाच्या निर्णयाविषयीच्या गोष्टी शेयर केल्या आहेत. एवढच नाही तर तेजसला शर्मिष्ठा ही अभिनेत्री आहे हे देखील माहिती नव्हतं. या आणि इतर बऱ्याच गोष्टी त्यांनी यावेळी सांगितल्या. लग्न झाल्यापासून विविध कार्यक्रम, मुलाखतीत व्यस्त असलेलं हे नवविवाहीत कपल  पुढल्या वर्षी  हनीमूनसाठी जाणार असल्याचंही दोघं यावेळी बोलले. 

Read More
Tags
Loading...

Recommended