पाहा Video: रसिका सुनीलने शेअर केला पहिल्या वहिल्या म्युझिक व्हिडियोचा अनुभव

By  
on  

शनायाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. रसिका सुनील उत्तम गाते देखील. रसिका या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला एक खास गाणं घेऊन आली आहे.
"तुम बिन मोहे" असं या गाण्याचं नाव आहे. रसिकाने स्वत: या गाण्याला आवाज दिला असून तिनेच या गाण्याच्या व्हिडीओचं दिग्दर्शन केलेलं आहे. यानिमित्ताने रसिकाने आणि कम्पोजर आशुतोषसोबत पीपिंगमूनशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

 

Read More
Tags
Loading...

Recommended