Exclusive : 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेतून भूषण प्रधानचं 8 वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक, खास गप्पा

By  
on  

अभिनेता भूषण प्रधानने टेलिव्हीजन विश्वातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. त्यानंतर त्याने फिटनेस आणि अभिनयाच्या जोरावर विविध भूमिका साकारल्या. मात्र या प्रवासात भूषण आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परत येत आहे. भुषण ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज साकारतो आहे. त्याच्या भूमिकेबाबत आणि टेलिव्हिजनवरील कमबॅकबाबत पीपिंगमून मराठीशी केलेली एक्सक्लूसिव्ह बातचीत

Read More
Tags
Loading...

Recommended