पाहा Video : माझ्याकडून कोणताही अवमान घडू नये याची दक्षता घेते - नीना कुळकर्णी

By  
on  

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास पाहायला मिळतोय. या मालिकेत अभिनेत्री नीना कुळकर्णी या जिजामातांची भूमिका साकारतायत. ही भूमिका साकारत असताना एक मोठी जबाबदारी आणि काही अवमान घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घेत असल्याचं सांगतात. पिपींगमून मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीना कुळकर्णी यांनी जिजामाता साकारण्याचा अनुभव शेयर केलाय. 

शिवाय जिजामाता साकारताना या अद्वितीय स्त्रीविषयी रोज एक नवा पैलू कळत गेल्याचही त्या सांगतात. नुकतच या मालिकेने 500 भागांचा टप्पा पार केला आहे. यानिमित्ताने नीना कुळकर्णी यांनी ही मालिका आणि जिजामाताच्या भूमिकेविषयी मनमोकळा संवाद साधला आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended