पाहा Video : मेघा धाडेच्या घरी मुर्तीच नाही तर डेकोरेशनही इको फ्रेंडली

By  
on  

अभिनेत्री मेघा धाडेने दरवर्षी प्रमाणेच इको फ्रेंडली बाप्पा घरी आणला आहे. विशेष म्हणजे मेघाच्या घरचा गणपती हा मुलतानी माती आणि इतर निसर्गाला हानी न पोहोचवणा-या घटकांनी बनला आहे. विशेष म्हणजे डेकोरेशनही इको फ्रेंडली आहे. या संदर्भात मेघाने पीपिंगमून मराठीशी एक्सक्लूसिव्ह बातचीत केली आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended