पाहा Video: नेहमीपेक्षा वेगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकासमोर आणणं दिग्दर्शकासाठी चॅलेंज : मंदार देवस्थळी

By  
on  

'मन उडू उडू झालं' हि मालिका झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेच्या प्रोमोजपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेबाबत दिग्दर्शक मंदार देवस्थळींनी पीपिंगमून मराठीशी एक्सक्लूसिव्हली बातचीत केली आहे. 
 

Read More
Tags
Loading...

Recommended