Search result for: Amruta Chiranjivi Chougule

Friday, 30 Jul, 2021
ओम राऊतच्या'आदिपुरुष'मध्ये हा मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमान

 
तानाजीनंतर ओम राऊत ‘आदिपुरुष’ या महत्त्वाकांक्षी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऑगस्ट 2020मध्ये ओम राऊतने आदिपुरुष या सिनेमाची अनाउसमेंट केली. प्रभास स्टारर या सिनेमात सैफ अली खान, क्रिती सेनन आदि कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. Read more...

Friday, 30 Jul, 2021
सोज्वळ भूमिकेत दिसलेल्या या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा, पाहा फोटो


होणार सुन मी या घरची, अग्गबाई सासूबाई मालिकेत आदर्श सुनेच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्री सिनेमांसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा झळकली आहे. तेजश्रीने नुकत्याच तिच्या मेक ओव्हरचे फोटो शेअर केले आहेत. या मेक ओव्हरला पाहून Read more...

Friday, 30 Jul, 2021
मनसेकडून मारहाण झालेले शिवसेनेचे पदाधिकारी नाहीत; आदेश बांदेकरांचं स्पष्टीकरण

सिनेसृष्टीत कास्टींग काऊचच्या घटना समोर येत असतात. आताही कास्टींग काऊचची नवीन घटना समोर येताना दिसते आहे. उत्तर प्रदेशमधील काही लोकांनी निर्माते असल्याचे भासवत मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चौघांना पकडून बेदम Read more...

Friday, 30 Jul, 2021
बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाला या गोड नावाने हाक मारते ईशा केसकर

मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले लव्हबर्डस म्हणजे ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना. हे दोघं अजून स्क्रीनवर रोमान्स करताना दिसले नाहीत. पण सोशल मिडियावर मात्र ते कपल गोल्स देत असतात. ईशा आणि ऋषीच्या नात्याला नुकतीच चार वर्षं पुर्ण Read more...

Friday, 30 Jul, 2021
Friendship day Exclusive: मैत्रिणींसोबतच्या पहिल्या वहिल्या गोवा ट्रीपची आठवण ‘संजू’म्हणजेच शिवानी सोनारने केली शेअर

गोवा ट्रीप हा खरं तर प्रत्येक फ्रेंड्स ग्रुपचं स्वप्न असतं. माझ्या मैत्रिणींसोबतची पहिली ट्रीप ही गोवा ट्रीपच होती. विशेष म्हणजे ज्या ग्रुपसोबत मी गेले होते. त्यापैकीच केवळ दोघीजणीच माझ्या मैत्रिणी होत्या. ज्यांच्यासोबत मी नाटकात काम Read more...

Thursday, 29 Jul, 2021
आम्हाला भीक नको , काम करायचे आहे अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केली उद्विग्नता

गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगभूमी कलाकारांचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने कालाकार आणि रंगमंच कामगार अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत अभिनेत्री मेघा घाडगेने पोस्ट शेअर Read more...

Thursday, 29 Jul, 2021
रिंकूच्या नव्या सिनेमाचा टीजर आला समोर, दिसला स्त्रियांचा एल्गार

रिंकू राजगुरुने काही दिवसांपुर्वी तिच्या आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं होतं. या सिनेमाचा टीजर आता समोर आला आहे. या सिनेमात कोर्टाच्या आवारात अंधाधुंद घुसणा-या स्त्रिया दिसत आहेत. यासोबतच पोलिसांच्या डोळ्यात उडणारी मिर्चीपुड दिसते आहे. या Read more...

Thursday, 29 Jul, 2021
अभिनेता सुबोध भावेने या अंदाजात दिल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपला 100 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजच त्यांच्यावर अनेक क्षेत्रातील लोक शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेता सुबोध भावेनेही खास अंदाजात बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोध आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, Read more...