Search result for: Amruta Chiranjivi Chougule

Tuesday, 14 Sep, 2021
‘रंग माझा वेगळा’ मालिका घेणार 8 वर्षांचा लीप, पाहा व्हिडियो

रंग माझा वेगळा मालिकेत आता नवीन वळण येताना दिसणार आहे. ही मालिका जवळपास आठ वर्षांनी लीप घेताना दिसेल. या मालिकेत आता दीपिका आणि कार्तिकी मोठ्या झालेल्या प्रेक्षकांना दिसणार आहेत. मालिकेच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये दीपिका आणि Read more...

Tuesday, 14 Sep, 2021
अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष या मायलेकींनी सादर केलं हे सुरेख लोकगीत, पाहा व्हिडियो


सध्या सगळीकडे गौरी गणपतीचा माहोल आहे. करोनामुळे मागील वर्षी सुन्या गेलेल्या या सणाचा रंग हळूहळू का होईना खुलतो आहे. अनेक सेलिब्रिटीनींही त्यांच्या बाप्पाचे फोटो व्हिडियो शेअर केले आहेत. अभिनेत्री अमृता सुभाषनेही खास व्हिडियो शेअर Read more...

Tuesday, 14 Sep, 2021
अभिनेता जितेंद्र जोशीने मैत्रिण स्मिता तांबे आणि तिच्या मुलीसाठी शेअर केली कविता

अलीकडेच अभिनेत्री स्मिता तांबे हिने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.  स्मिता नुकतीच चिमुकल्या लेकीची आई बनली आहे. या शिवाय स्मिताने नुकताच लेकीसोबतचा गोड फोटो शेअर केला आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने स्मितासाठी खास पोस्ट केली आहे. Read more...

Monday, 13 Sep, 2021
अभिनेत्री स्मिता तांबेने चिमुकल्या लेकीचा फोटो पहिल्यांदाच केला शेअर

दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्मिता तांबे हिने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.  स्मिता नुकतीच चिमुकल्या लेकीची आई बनली आहे. स्मिताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमसुध्दा दोन महिन्यांपूर्वीच पार पडला होता. तिच्या डोहाळेजेवणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल Read more...

Monday, 13 Sep, 2021
नवी मालिका : नात्यांमध्ये नवे रंग भरणारी मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’

एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातल्या आहेत. आताही अशाच विषयावरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कानिटकर कुटुंबाची आणि येणा-या नव्या सुनेची ही गोष्ट या मालिकेत लीना भागवत, Read more...

Monday, 13 Sep, 2021
पाहा Video : मेघा धाडेच्या घरी मुर्तीच नाही तर डेकोरेशनही इको फ्रेंडली

अभिनेत्री मेघा धाडेने दरवर्षी प्रमाणेच इको फ्रेंडली बाप्पा घरी आणला आहे. विशेष म्हणजे मेघाच्या घरचा गणपती हा मुलतानी माती आणि इतर निसर्गाला हानी न पोहोचवणा-या घटकांनी बनला आहे. विशेष म्हणजे डेकोरेशनही इको फ्रेंडली आहे. या Read more...

Monday, 13 Sep, 2021
शुटिंगच्या पहिल्या दिवशीच सिद्धी फेम विदुलाचा झाला अपघात

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेची लाडकी जोडी म्हणजे शिवा आणि सिद्धी. अशोक फळदेसाई आणि विदुला चौगुले यांनी या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. या जोडीवर चाहत्यांचं मनापासून प्रेम आहे. ही जोडी गणपती बाप्पाच्या एका व्हिडीओसाठी एकत्र आली होती. Read more...

Monday, 13 Sep, 2021
Peepingmoon Exclusive : गौरींना सजवणं हे मेडिटेशनसारखंच असल्याचं सांगतेय अभिनेत्री समिधा गुरु

कालच सगळीकडे उत्साहात गौरींचं आगमन झालं. बाप्पाच्या येण्याने झालेला आनंद गौरींच्या येण्याने दुप्पट होतो. गौरींची सजावट, मान-पान यात दोन दिवस कसे सरतात समजतही नाही. अगदी दोन दिवसात मिळालेला हा आनंद वर्षभराची उर्जा देऊन जातो. अभिनेत्री Read more...