Search result for: Amruta Chiranjivi Chougule

Thursday, 14 Oct, 2021
प्रेक्षकांचा लाडका शिवा म्हणजेच अशोक फळ-देसाई आता येतोय या मालिकेतून भेटीला

'जीव झाला येडापिसा'  या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील शिवा हा कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रिय झाला. अभिनेता अशोक फळ देसाई या भूमिकेत दिसला. शिवाचा फिटनेस त्याची बोलण्याची लकब ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अशोकची ही Read more...

Thursday, 14 Oct, 2021
नवरात्री स्पेशल : दस-याच्या पुर्वसंध्येला गुलाबी रंगाची होतेय उधळण

 नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. दस-याच्या पुर्वेसंध्येला Read more...

Wednesday, 13 Oct, 2021
बिग बॉसच्या घरातील आदिश वैद्य आहे या अभिनेत्रीसोबत नात्यात

या विकएन्ड चावडीला एका सदस्याची खास एन्ट्री मंचावर पाहायला मिळाली. हा दुसरा तिसरा कुणी नसून हिंदी आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणजेच अभिनेता आदिश वैद्य आहे. आदिशने आल्यापासूनच बिग बॉसच्या घरात स्वत:ची खास इमेज बनवण्यास Read more...

Wednesday, 13 Oct, 2021
बापूंचा शब्द की अभीची साथ? लतिका नक्की काय निवडणार

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत आता बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित शर्यतीचा क्षण आला आहे. अभिमन्यूने ज्या शर्यतीची तयारी वर्षभर केली होती. तो क्षण आता येऊन ठेपला आहे. बापूंच्या रागामुळे अभि आणि लतिकाच्या नात्यात दुरावा आला. पण अभिचं लतिकावर Read more...

Wednesday, 13 Oct, 2021
‘गोदावरी’ या सिनेमाच्या नावाबाबत अभिनेता जितेंद्र जोशीने केली ही खास बाब शेअर

अभिनेता जितेंद्र जोशी निर्मित गोदावरी या मल्टिस्टारर सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमात  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने अशी उत्तम स्टारकास्ट आहे. Read more...

Wednesday, 13 Oct, 2021
बिग बॉस मराठी 3: ज्या पध्दतीने तू गेलीस.... सुरेखा ताईंनी स्नेहाला सुनावलं

बिग बॉस मराठीच्या कालच्या भागामध्ये पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यामुळे सुरेखाताईंची नाराजी सगळ्यांना दिसून येते आहे. त्यांनी ती सगळ्यांसमोर काल व्यक्त देखील केली. आज स्नेहा, दादुस आणि सुरेखाताई याबद्दल बोलताना दिसणार आहेत. सुरेखाताईंनी त्यांची नाराजी स्पष्टपणे Read more...

Wednesday, 13 Oct, 2021
अमृता खानविलकर आणि सोनाली खरेचा हा धमाल डान्स पाहा

अमृता खानविलकर आणि सोनाली खरे या बेस्ट फ्रेंड्सची मैत्री सगळ्यांनाच ठावूक आहे. या दोघीही चाहत्यांना फ्रेंडशीप गोल्स देत असतात. आताही अमृता आणि सोनाली चाहत्यांसाठी खास भेट घेऊन आल्या आहेत.  आज अष्टमीचं औचित्य साधत या दोघीही Read more...

Wednesday, 13 Oct, 2021
नवरात्री स्पेशल : नवरात्रीच्या सप्तमीच्या निळाईत रंगल्या या अभिनेत्री

नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात. नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या रंगाला मान असतो. या निळ्या Read more...