Search result for: Amruta Chiranjivi Chougule

Tuesday, 05 Feb, 2019
भेदक डोळ्यांच्या शेवंताच्या तालावर नाचणार नाईकांचं कुटुंब, ही अभिनेत्री बनली आहे शेवंता
रात्रीस खेळ चाले या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांची उत्कंठा वाढवताना दिसत आहे. खरं तर हा भाग मूळ मालिकेचा सिक्वेल नसून प्रिक्वेल आहे. यात नाईकांच्या वाड्यातील पूर्वार्ध दाखवला जात आहे. आता या कथेत आणखी एका महत्त्वाच्या Read more...

Tuesday, 05 Feb, 2019
अवश्य पाहा भावनांचा संमिश्र कल्लोळ दाखवणारा डोंबिवली रिटर्नचा ट्रेलर
सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्याचा भाग असलेली लोकलची वेळ सांभाळणं हा प्रत्येक मुंबईकरासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. डोंबिवली रिटर्नच्या ट्रेलरमध्येही अभिनेता संदीप कुलकर्णी लोकलच्या वेळा सांभाळत आयुष्यातील निवांत क्षण जगत असतो. पण हे करतानाच त्याच्या आयुष्यात काही बदल Read more...

Monday, 04 Feb, 2019
स्वरालीच्या स्वरांनी जिंकलं सगळ्यांचं मन, सुर नवा, ध्यास नवा छोटे सुरवीरची राजगायिका
लहान मोठे प्रत्येकालाच ज्यांच्या स्वरांनी मोहीनी घातली त्या गायकांपैकी कोणा एकाची निवड करणं खरंतर अवघड होतं. पण परीक्षकांनी हे अवघड आव्हान पेललं आणि महाराष्ट्राला मिळाली नवी राजगायिका. सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या सहा गायकांपैकी माहुरच्या Read more...

Saturday, 02 Feb, 2019
कुठे गोपाळरावांचा हट्ट तर कुठे आनंदीबाईचा निर्धार, असा आहे आनंदी गोपाळचा ट्रेलर
इतिहासाची पान पुन्हा पलटण्यास भाग पाडणारा सिनेमा म्हणजे आनंदी गोपाळ. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर असलेल्या आनंदीबाई यांच्या जीवनावरील सिनेमा आनंदी गोपाळचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधून त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन तर घडतेच. याशिवाय दिसतो तो Read more...

Saturday, 02 Feb, 2019
Review: गंभीर विषयाची हलकी फुलकी मांडणी आहे ‘धप्पा’ या सिनेमात
दिग्दर्शक: निपुण धर्माधिकारी कलाकार: वृषाली कुलकर्णी,इरावती हर्षे,श्रीकांत यादव,गिरीश कुलकर्णी,चंद्रकांत काळे,ज्योती सुभाष,उमेश जगताप,आकाश कांबळे,शारवी कुलकर्णी,अक्षय यादव,शर्व वढवेकर,श्रीहरी अभ्यंकर,दीपाली बोरकर,अभिजीत शिंदे, नील देशपांडे लेखक: गिरीश कुलकर्णी वेळ: 2 तास रेटींग : 3.5 मून सिनेमाची धाटणी ओळखीची असली तरी त्यातला आशय मात्र नवा विचार Read more...

Friday, 01 Feb, 2019
'मी पण सचिन' चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा दिमाखात संपन्न
येत्या १ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'मी पण सचिन' चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा बुधवारी जुहूच्या सनी  सुपर साउंड मध्ये संपन्न झाला.  यावेळी मी पण सचिन चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव, चित्रपटातील कलाकार स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शन Read more...

Thursday, 31 Jan, 2019
अभिनेते दिनेश साळवी यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेले दिनेश साळवी यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यान निधन झालं. रात्री मुंबईमधील विलेपार्ले स्टेशनवरून जाताना छातीत दुखू लागल्याने ते चालता चालताच एकदम खाली बसले. आजूबाजूच्या लोकांनी Read more...

Thursday, 31 Jan, 2019
अनुजा साठे-राकेश बापट ही जोडी पहिल्यांदाच झळकणार व्हॉट्स अ‍ॅप लव्ह या सिनेमात
अनुजा साठे आणि राकेश बापट हे दोघंही नव्या द्माचे आणि अभिनय संपन्न कलाकार म्हणून ओळखले जातात. या दोघांनीही हिंदी आणि मराठी क्षेत्रात स्वत:चं असं स्थान निर्माण केलं आहे. असं असलं तरी मराठी सिनेमात दोघं एकत्र Read more...