Search result for: Amruta Chiranjivi Chougule

Wednesday, 15 Sep, 2021
कलाकारांबाबत अपशब्द वापरल्याबाबत प्रिया बेर्डेंनी घेतली प्रवीण दरेकरांची शाळा


अभिनयानंतर राजकारणाची नवीन इनिंग सुरु केलेल्या अभिनेत्री प्रिया बेर्डे सध्या चर्चेत आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे  प्रिया चर्चेत आल्या आहेत. “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, असं Read more...

Wednesday, 15 Sep, 2021
गायकाशी सुरु असलेल्या डेटिंगच्या चर्चेवर आर्या आंबेकरची पोस्ट चर्चेत

लोभस चेहरा आणि सुरेल आवाज असलेली गायिका म्हणजे आर्या आंबेकर. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्ये एकेकाळी स्पर्धक म्हणून आलेली आर्या आज त्याच शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसली आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्या सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध गायक आणि Read more...

Wednesday, 15 Sep, 2021
या अभिनेत्रीला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, झाली सात लाख रुपयांची चोरी

अभिनेत्री निकिता रावल हिला नुकतंच एका अप्रिय घटनेला सामोरं जावं लागलं आहे. निकिताला दिल्लीतील शास्त्री नगर परिसरात काही चोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटलं आहे. दिल्लीतील एका नातेवाईकांच्या घरी जाताना निकितासोबत हा प्रकार घडला आहे. 

 

Read more...

Wednesday, 15 Sep, 2021
अभिनेता भुषण प्रधानने गणपती बाप्पाला दिला निरोप, पाहा फोटो

काल अनेक ठिकाणी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गेले पाच दिवस हक्काने पाहुणचार करुन घेत असलेल्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येकालाच मनातून वाईट वाटत असतं.अभिनेता भुषण प्रधाननेही घरच्या बाप्पाला निरोप दिला आहे. दरवर्षी भुषण इको फ्रेंडली Read more...

Tuesday, 14 Sep, 2021
पाहा Video: गणपती बाप्पाच्या येण्याने माझ्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव : वीणा जगताप

आपल्या घरी गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर जणू घरचा माहोलच बदलून जात असतो. मंडळातील थाट वेगळाच शिवाय घरातील गणपतीच्या कौतुकाची प्रत्येकाची पद्धत वेगळी. अभिनेत्री वीणा जगतापनेही तिच्या घरच्या बाप्पाबाबत पीपिंगमून मराठीशी एक्सक्लूसिव्हली बातचीत केली आहे. 

Read more...

Tuesday, 14 Sep, 2021
पाहा Video: नेहमीपेक्षा वेगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकासमोर आणणं दिग्दर्शकासाठी चॅलेंज : मंदार देवस्थळी


'मन उडू उडू झालं' हि मालिका झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेच्या प्रोमोजपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस Read more...

Tuesday, 14 Sep, 2021
पाहा Video: दिग्दर्शक विजू माने यांनी घरच्या गणपती डेकोरेशनमधून दिला आहे खास संदेश

दिग्दर्शक विजू माने यांच्या घरी बाप्पा थाटामाटात विराजमान झाला आहे. त्यांच्या घरच्या यावेळच्या डेकोरेशनचं वैशिष्ट्य म्हणजे सेटवरील शिल्लक राहिलेल्या सामानातून इको फ्रेंडली देखावा साकारला गेला आहे. याशिवाय गणपतीच्या डेकोरेशनमधून खास संदेशही दिल्याचं पीपिंगमून मराठीशी एक्सक्लूसिव्हली बोलताना Read more...

Tuesday, 14 Sep, 2021
तेजस्विनी पंडितने बांधला आहे हात वळणीचे मोदक बनवण्याचा चंग, पाहा फोटो

गणपती बाप्पा घरी येऊन पाच दिवस झाले असले तरी त्यांच्या पाहुणचाराचा उत्साह ओसरताना दिसत नाही. घरातील प्रत्येकजण बाप्पाच्या सरबराईमध्ये मनापासून गुंतलेला दिसतो. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही बाप्पासाठी खास मोदक बनवले आहेत. तेजस्विनीने मोदकांसोबत खास फोटो शेअर केला Read more...