Search result for: Bollywood Reporter

Sunday, 31 Oct, 2021
कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यावर शासकिय इतमामात अंतिम संस्कार

आज सकाळी कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार झाले. सुपरस्टार पुनीत यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुनीत यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बेंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये चाहत्यांना Read more...

Friday, 29 Oct, 2021
अभिनेते पुनीत राजकुमार यांचं निधन, कन्नड सिनेसृष्टी शोकसागरात

कन्नड सिनेमातील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.  वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. 
दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान हृदयविकाराचा झटका Read more...

Thursday, 28 Oct, 2021
जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांची रोमॅंटिक केमिस्ट्री दिसली सत्यमेव जयते 2 च्या गाण्यात


मिलाप मिलन झवेरीचा सत्यमेव जयते 2 हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.  दमदार ट्रेलरनंतर, निर्मात्यांनी आज "मेरी जिंदगी है तू" चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. जॉन आणि दिव्या यांच्यातील सुंदर केमिस्ट्री हे Read more...

Thursday, 28 Oct, 2021
3 आठवड्यानंतर अखेर आर्यन खानला मिळाला जामीन

जवळपास तीन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई हाय कोर्टात आज आर्यनला जामीन मंजूर झाला आहे. 3 ऑक्टोबरला क्रुझवरील पार्टीमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये आर्यनला नार्कोटिक्स विभागाने अटक केली आहे. त्याच्या वकिलांनी आर्यन जवळ कोणतंही Read more...

Wednesday, 27 Oct, 2021
स्टार किडच्या भाऊगर्दीत या अभिनेत्याच्या मुलाच्या यशाची चर्चा

बॉलिवूड किड्स आणि नेपोटिझम या विषयावर नेटिझन्स हिरीरिने बोलत असतात. पण एका स्टार किडचं कर्तृत्व पाहून नेटिझन्स कौतुक करत आहेत. बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने वडिलांना गर्व वाटावा असे काम केले आहे.

 

Read more...

Monday, 27 Sep, 2021
थिएटर अनलॉकच्या बातमीने बॉलिवूडमध्ये आला रिलीज डेटचा महापूर, हे सिनेमे रिलीजच्या प्रतिक्षेत

हा रविवार बॉलिवूडसाठी अत्यंत घाईचा ठरला. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी 22 ऑक्टोबरला सिनेमागृह सुरु करण्याची घोषणा केली. यानंतर रविवारी म्हणजे काल अनेक सिनेमांनी रिलीज डेट चाहत्यांशी शेअर केली. यामध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘रक्षाबंधन’ 11 ऑगस्ट Read more...

Thursday, 16 Sep, 2021
निधनानंतर 2 महिन्यानंतर बंद होणार दिलीप कुमार यांचं ट्वीटर हँडल


अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन होऊन दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला आहे. आता दिलीप कुमार यांच्या कुटुंबाचे स्नेही फैसल फारुकी यांनी सायराबानो यांच्या सहमतीने ट्वीटर अकाउंट बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी दिलीप Read more...

Wednesday, 15 Sep, 2021
या अभिनेत्रीला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, झाली सात लाख रुपयांची चोरी

अभिनेत्री निकिता रावल हिला नुकतंच एका अप्रिय घटनेला सामोरं जावं लागलं आहे. निकिताला दिल्लीतील शास्त्री नगर परिसरात काही चोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटलं आहे. दिल्लीतील एका नातेवाईकांच्या घरी जाताना निकितासोबत हा प्रकार घडला आहे. 

 

Read more...