Search result for: Bollywood Reporter

Thursday, 26 Aug, 2021
‘मर्द को दर्द नही होता’ म्हणत अभिषेक बच्चनने शेअर केला खास फोटो

अभिनेता अभिषेक बच्चन अलीकडे चेन्नईमधील शुटिंग दरम्यान जखमी झाला. त्यासाठी त्याला लीलावती हॉस्पिट्लमध्ये दाखल केलं गेलं होतं. अभिषेकने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिषेक मास्क घालून एका खुर्चीवर बसल्याचं दिसतंय. Read more...

Wednesday, 18 Aug, 2021
पैशालाही महाग झाली आहे सलमानची ही अभिनेत्री, मागितली मदत

सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात झळकलेल्या ज्येष्ठ  अभिनेत्री सुनीता शिरोळे सध्या आर्थिक अडचणीतून जात आहेत. 85 वर्षीय या अभिनेत्रीला प्रकृतीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सध्या अस्वास्थ्यामुळे त्या काम करण्यास असमर्थ आहेत. त्यांनी केलेल्या खुलासामध्ये त्या Read more...

Monday, 09 Aug, 2021
‘सुर्यवंशी’च्या रिलीजबाबत अक्षय कुमार म्हणतो, ‘ते रोहीत शेट्टी आणि देवालाच ठावूक’


रोहीत शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा आगामी सिनेमा म्हणजे सुर्यवंशी. या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. गेल्या वर्षीच्या मार्चपासून या सिनेमाच्या रिलीजबाबत अनेक अंदाज बांधले गेले आहेत. पण बेल बॉटमच्या प्रमोशनच्या दरम्यान अक्षय सुर्यवंशीच्या रिलीजबाबत Read more...

Sunday, 08 Aug, 2021
‘अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्यात बाँब आहे’............. निवावी फोनमुळे खळबळ

मुंबई पोलिसांना शुक्रवारी एक निवावी फोन आला. या फोन मुळे चांगलीच खळबळ माजली. या फोनवरील व्यक्तीने दादर, भायखळा, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील बंगल्यामध्ये बाँब ठेवल्याचं सांगितलं. 

Read more...

Tuesday, 03 Aug, 2021
अक्षयकुमार ने रक्षाबंधनचं मुंबईतील शेड्युल केलं पुर्ण, शेअर केला हा खास फोटो


सुपरस्टार अक्षय कुमारने रक्षाबंधन सिनेमाचं मुंबईतील शेड्युल संपवलं आहे. यानंतर अक्षयने BTS फोटो शेअर केले आहेत. अक्षय आणि भूमी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अभिनेत्री Read more...

Monday, 02 Aug, 2021
‘आईवरील बायोपिक माधुरीने सादर करावा’, सरोज खान यांच्या मुलीची इच्छा


यावर्षी 3 जुलैला सरोज खान यांचं निधन झालं. त्यानंतर टी-सिरीजने सरोज यांच्या बायोपिकची घोषणा केली आहे. त्यासंदर्भातील राईट्सही टी- सिरीजला मिळाले आहेत. रेमो डिसुजा या सिरीजला दिग्दर्शित करणार असल्याचं बोललं जात होतं. पण त्यांनी Read more...

Thursday, 29 Jul, 2021
इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिल्पा आणि राज कुंद्राला तीन लाखांचा दंड

राज कुंद्राच्या अटकेला आज दहा दिवस झाले आहेत. पोर्नोग्राफीक सिनेमे बनवल्याप्रकरणी राजला अटक केली झाली. या प्रकरणात राज मुख्य संदिग्ध होता. सध्या तो न्यायालयिन कोठडीत आहे. आता शिल्पा आणि राज आणखी एका संकटात सापडले आहेत. Read more...

Monday, 26 Jul, 2021
PeepingMoon Exclusive: राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या अडचणीत होणार वाढ ?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १९ जुलै रोजी त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने Read more...