Search result for: Bollywood Reporter

Thursday, 16 Sep, 2021
निधनानंतर 2 महिन्यानंतर बंद होणार दिलीप कुमार यांचं ट्वीटर हँडल


अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन होऊन दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला आहे. आता दिलीप कुमार यांच्या कुटुंबाचे स्नेही फैसल फारुकी यांनी सायराबानो यांच्या सहमतीने ट्वीटर अकाउंट बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी दिलीप Read more...

Wednesday, 15 Sep, 2021
या अभिनेत्रीला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, झाली सात लाख रुपयांची चोरी

अभिनेत्री निकिता रावल हिला नुकतंच एका अप्रिय घटनेला सामोरं जावं लागलं आहे. निकिताला दिल्लीतील शास्त्री नगर परिसरात काही चोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटलं आहे. दिल्लीतील एका नातेवाईकांच्या घरी जाताना निकितासोबत हा प्रकार घडला आहे. 

 

Read more...

Wednesday, 08 Sep, 2021
आई अरुणा भाटियाच्या अंतिम संस्कारानंतर शोकाकुल दिसला अक्षय कुमार


अक्षय कुमारची आई अरुणा भाटीया यांचं नुकतंच निधन झालं आहे. अक्षयने स्वत:च्या सोशल मिडिया हॅंडलवरुन याची माहिती दिली आहे. आईची तब्ब्येत बिघडल्याचं समजताच तो लंडनमधील शुट अर्धवट सोडून मुंबईला परतला होता. पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलच्या Read more...

Tuesday, 07 Sep, 2021
अक्षय कुमार म्हणतो, ‘माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा कठीण काळ’

सुपरस्टार अक्षय कुमारच्या आईच्या तब्ब्येतीबाबत अलीकडेच पीपिंगमून मराठीने एक्सक्लूसिव्हली सांगितलं होतं. आता अक्षयने पोस्ट शेअर करत याबाबत शेअर केलं आहे. अक्षय त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘माझ्या आईच्य तब्ब्येतीबाबत तुम्ही दाखवलेल्या काळजीने माझ्या मनात स्थान निर्माण केलं Read more...

Wednesday, 01 Sep, 2021
फराह खान करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही कोविड पॉझिटिव्ह

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानला करोनाची लागण झाली आहे. फराहाने स्वत:च पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. फराह म्हणते, ‘ स्वत: दोन डोस घेऊन, दोन डोस पुर्ण झालेल्या व्यक्तीसोबत काम करुनही मला करोनाची Read more...

Wednesday, 01 Sep, 2021
अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केली तक्रार

अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुणे पोलिसांनी कलम 153 (ए), 500, आयपीसी कलम 505 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पायलवर आरोप आहे की, ‘ तिने सोशल मिडियावर  महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी Read more...

Monday, 30 Aug, 2021
लडाखमधील सर्वात उंच ठिकाणी प्रदर्शित झाला अक्षय कुमारचा सिनेमा ‘बेलबॉटम’

19 ऑगस्टला अभिनेता अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ सिनेमा देशभरात रिलीज झाला. या सिनेमाने आतापर्यंत 8 कोटीपर्यंत कमाई केली आहे. करोनाकाळात रिलीज झालेला हा मोठा सिनेमा आहे. अक्षयने आपल्या अकाउंटवरुन ही बाब शेअर केली आहे. तो म्हणतो, ‘माझा Read more...

Friday, 27 Aug, 2021
वाढदिवसादिवशीच शिबानी दांडेकरने फरहानसाठी केलं हे खास काम

मॉडेल, अ‍ॅंकर, अभिनेत्री शिबानी दांडेकर आज 41 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. या वाढदिवसाला शिबानीने बॉयफ्रेंड फरहानला खास भेट दिली आहे. शिबानीने एक फोटो शेअर केला आहे. यात तिने फरहानच्या नावाचा एक टॅटू काढला आहे. हा Read more...