Search result for: Ms Moon

Wednesday, 06 Feb, 2019
भाडिपा ‘लोकमंच’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद

तरुणाईच्या मनोरंजनाची हमखास हमी म्हणजे ‘भाडिपा’ अर्थात भारतीय डिजिटल पार्टी. ‘कॅज्युअल ए’ असं म्हणत मनोरंजनाला खुमासदार विनोदाचा तडका देणाऱ्या भाडिपा ने आता ‘शांतीत क्रांती’ करायचे ठरवले आहे. त्यासाठी भाडिपाने ‘विषय खोल’ या नव्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ‘लोकमंच’ हा एक Read more...

Friday, 28 Dec, 2018
धम्माल मनोरंजनासाठी लवकरच येतोय 'थापाड्या'
तुम्ही कधी मारली कुणाला थाप? ती समोरच्याला पचली की तुम्ही तोंडावर आपटले? तुमचा एखादा मित्र आहे का थापाड्या? थाप मारताना मज्जा येते ना? मग असाच एका भन्नाट ‘थापाड्या’ची धम्माल अनुभवायला सिनेमागृहात जावं लागणार आहे. अजित बाबुराव Read more...

Wednesday, 26 Dec, 2018
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये ‘कॉमेडीचा जहागिरदार’ हा किताब कोण पटकावणार
महाराष्ट्राला पोटधरुन हसवणा-या सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि त्यामधील विनोद अतिशय चलाखीने सादर करणारे कलाकार यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. सगळा काही स्ट्रेस विसरुन भन्नाट मनोरंजन करवून घेण्यासाठी प्रेक्षक आठवड्यातील Read more...

Saturday, 15 Dec, 2018
अभिनेते श्रीरंग देशमुखांची नवी इनिंग, सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. स्वरंग प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’  या आगामी चित्रपटाचे लेखन, निर्मिर्ती आणि दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनी केले Read more...

Tuesday, 04 Dec, 2018
'पियानो फॉर सेल' या मराठी नाटकाचा ग्रॅंण्ड प्रीमियर संपन्न
पियानो फॉर सेल ह्या दोन पात्री नाटकाचा प्रीमियर नुकताच दादर येथील श्री शिवजी मंदिर नाट्यगृहामध्ये पार पड़ला. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ह्यावेळी मराठी सिनेसृष्टीतील तसेच नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार आवर्जून उपस्थित होते.  उषा मंगेशकर,मीना खडीकर, शिवाजी Read more...

Tuesday, 04 Dec, 2018
‘पाटील’ या दिवशी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘पाटील’ चित्रपटाच्या रुपात एका प्रेरणादायी संघर्षकथेने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेक्षक आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या २१ डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. Read more...

Monday, 03 Dec, 2018
सुयोग-मिताली ही फ्रेश जोडी 'आम्ही बेफिकर' सिनेमाद्वारे लवकरच रसिकांच्या भेटीला
मराठी सिनेमांमधून नेहमी नवनवीन जोड्या प्रेक्षकांसमोर येतात. त्यातल्या काही जोड्या प्रचंड लोकप्रियही होतात. नव्या दमाच्या कलाकारांमधली अशीच एक नवी आणि फ्रेश जोडी आता लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही युवा कलाकरांची Read more...

Sunday, 12 May, 2019
Exclusive: शाहरुख कतरिनाची जोडी नाही दिसणार फराह-रोहीतच्या आगामी सिनेमात
सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमाची. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन फराह खान करत आहे. त्यामुळेच निर्मितीपुर्वीच या सिनेमाला खास असं वलय लाभलं आहे. आता या सिनेमात कोणती जोडी रसिकांसमोर Read more...