Search result for: Ms Moon

Friday, 31 May, 2019
आगामी मराठी सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार हे मराठी कलाकार

प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहुर्त सोहळा नुकताच पार पडला. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने अमिताभ बच्चन देखील या सिनेमात दिसणार आहेत ही आनंदाची Read more...

Thursday, 30 May, 2019
अनावश्यक सलगी टाळण्यासाठी माधव देवचकेने अभिजीत बिचुकलेला दिला हा सल्ला
सलग दोन दिवसांच्‍या ड्रामानंतर आम्‍हाला 'बिग बॉस मराठी'च्‍या तिस-या दिवसाच्‍या काही छुप्‍या घटनांबाबत समजले आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये स्‍पर्धक माधव देवचके अभिजीत बिचुकलेच्‍या इतरांना जाणूनबुजून स्‍पर्श करण्‍याच्‍या स्‍वभावाबाबत नाराज होताना दिसत आहे. माधव Read more...

Thursday, 30 May, 2019
मेघा धाडेचं हे हटके फोटोशूट पाहून तुम्हीही व्हाल तिचे फॅन
मेघा धाडे हे नाव आपल्यापैकी कुणालाही अपरिचित नाही. मराठी आणि हिंदी बिग बॉसमध्ये मेघाने स्वत:ची खास अशी ओळख बनवली आहे. कपड्यांपेक्षा विचारातील बोल्डनेस महत्त्वाचा समजणा-या मेघाने तो कायमच जपला आहे. मेघाने अलीकडेच इन्स्टावर तिचे काही Read more...

Wednesday, 29 May, 2019
‘बिग बॉस’च्या घरात आज झाली पहिल्या टास्कची नांदी

बिग बॉसच्या घरात आता कुठे खेळाला रंग चढू लागला आहे. या घरात नॉमिनेशनच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिजीत बिचुकले आणि वैशाली माडे यांना टीमच्या नेतृत्वाची संधी दिली. बिचुकले आणि माडे या आठवड्यासाठी सुरक्षित आहेत. या घरात आज Read more...

Tuesday, 28 May, 2019
सातारी नेत्यांची नेतेगिरी नडली, अभिजीत बिचुकले नॉमिनेशनच्या उंबरठ्यावर
‘बिग बॉस मराठी २’ च्या घरातील पहिला दिवस सदस्यांचं एका बाबीवर एकमत झालं ते म्हणजे अभिजीत बिचुकलेना नॉमिनेट करायचं. अभिजीतने कालपासून या ना त्या कारणाने घरात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्याच्या मनात महिलांविषयी Read more...

Tuesday, 28 May, 2019
खाणप्रश्नांवर प्रकाश टाकणा-या ‘अधम’ सिनेमात दिसणार संतोष जुवेकर
संतोष जुवेकर ब-याच दिवसांनी ‘अधम’ या सिनेमातून रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत गौरी नलावडे असणार आहे. हा सिनेमा खाण प्रश्नांवर प्रकाश टाकताना दिसत आहे. अभिषेक अरविंद केळकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे. तुषार अनिल Read more...

Monday, 27 May, 2019
56 व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळ्यामध्ये 'भोंगा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा
वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळा ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद Read more...

Friday, 24 May, 2019
सुमित राघवन म्हणतोय 'राधे राधे', कशासाठी ते जाणून घ्या सविस्तर
अभिनेता सुमित राघवन हा उत्तम गायक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याने संगीत नाटकात कामही केलं आहे. मात्र पहिल्यांदाच त्यानं सिनेमातही गाणं गायलं आहे. 'वेलकम होम' या सिनेमात सुमितनं 'राधे राधे' हे गाणं गायलं असून, Read more...