Search result for: Pradnya Mhatre

Saturday, 02 Jul, 2022
‘मिलीनीयर’ प्रशांत नाकतीच्या 'लाल दुपट्टा'चा नादचखुळा , नवं गाणं तुफान व्हायरल


जिथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ आहे फक्त ‘मिलिनिअर प्रशांत नाकती’ची हवा... प्रशांत नाकती ज्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या नावासारखंच संपूर्ण महाराष्ट्राला मराठी गाण्यांच्या माध्यमातून ‘नादखुळा’ केलं आहे. प्रशांत नाकती यांना संगीत विश्वातील ‘मिलिनिअर’ Read more...

Saturday, 02 Jul, 2022
दौलतरावांसाठी सई ताम्हणकरची खास पोस्ट ; वाढदिवसाच्या दिल्या रोमॅंटिक शुभेच्छा!

मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ताम्हणकर हिने नाटक, मालिका, सिनेमा, वेबसिरीज अश्या अनेक माध्यमांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सई ताम्हणकर ही इंडस्ट्रीत तिच्या बिनधास्तपणामुळे ओळखली जाते. त्याचबरोबर Read more...

Saturday, 02 Jul, 2022
'आली रे आली 'कडक लक्ष्मी' आली पाहा Video

'तमाशा लाईव्ह' चित्रपटातील गाण्यांना संगीतप्रेमी चांगलाच प्रतिसाद देत आहेत. आता नुकतेच शेफाली अर्थात सोनाली कुलकर्णी हिचे 'कडक लक्ष्मी' हे गाणे सोशल मीडियावर झळकले असून या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला Read more...

Saturday, 02 Jul, 2022
“आता ‘राजी-नामा’ देतोय…”, अभिजित पानसे यांची पोस्ट वाचलीत का?

सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा' ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच झळकणार आहे. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल Read more...

Friday, 01 Jul, 2022
निर्माता, अभिनेता मंगेश देसाई यांची नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठीची 'ती'पोस्ट चर्चेत

 शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला. यानंतर सर्वच स्तरातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य Read more...

Friday, 01 Jul, 2022
'तुझ्या माझ्या संसाराला' फेम अभिनेत्री अमृता पवार लवकरच अडकणार विवाहबंधनात!

झी मराठी वरील 'तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं?' या मालिकेतील आदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. तिच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर साखरपुडयाचे फोटो शेअर करत तीला शुभेच्छा दिल्या होत्या.

आता अमृता Read more...

Friday, 01 Jul, 2022
पाहा हा गोड Video : वैशालीच्या कन्याकुमारीची ‘लगीनघाई’

आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहीट गाणी देणारी आघाडीची गायिका वैशाली सामंतची सध्या लगीनघाई सुरु आहे. तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच ना!! ही लगीनघाई नेमकी कोणाची आहे? तर वैशालीची ही लगीनघाई ‘कन्याकुमारी’च्या लग्नासाठी आहे. व्हिडिओ पॅलेस Read more...

Friday, 01 Jul, 2022
'अंबाबाईचं दर्शन घेतलं की सगळं छान होतं..' म्हणत धनश्री काडगावकरने शेयर केले खास फोटो!

'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतून घरघरांत पोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. या मालिकेतील धनश्रीची वाहिनीसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली.

अभिनेत्री धनश्री काडगावकर ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. धनश्री सोशल मीडियावर तिचे काही Read more...