Search result for: Pradnya Mhatre

Tuesday, 16 Aug, 2022
'त्यावेळी माझ्यामागे ठाम उभी राहणारी अनिता दाते महत्वाची आहे' ; किरण माने यांची पोस्ट

मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोचलेले लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेते किरण माने. किरण माने सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचे विविध मतं मांडत असतात. राजकिय भूमिका घेत असल्याचे कारण देत त्यांना मुलगी झाली Read more...

Tuesday, 16 Aug, 2022
ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांची खंत, वाचा सविस्तर

मराठी सिनेसृष्टीला हातभार लावणाऱ्या अनेक उत्तम कलाकारांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर होय. सतीश पुळेकर मराठी चित्रपट नाट्य सृष्टीत नायक, खलनायक, सहाय्यक तसेच दिग्दर्शकाच्या भूमिकेत झळकले आहेत. अनेक मालिका, चित्रपट तसेच नाटकांमधून Read more...

Tuesday, 16 Aug, 2022
झी मराठीवर 'धर्मवीर'चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे ‘आनंद दिघे’. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस Read more...

Tuesday, 16 Aug, 2022
अभिनेता सिद्धार्थ जाधव आठ दिवसांपासून रुग्णालयात ; स्वतः पोस्ट शेयर करत दिली बातमी

मराठीतला एनर्जीटीक अभिनेता म्हणून ज्याचं नाव समोर येतं तो म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव. मात्र गेले आठ दिवस तो रुग्णालयात दाखल होता. आता त्याची परिस्थिती बरी असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सिद्धार्थने स्वतः एक पोस्ट शेयर Read more...

Monday, 15 Aug, 2022
असा रंगला 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीच्या हळदी आणि मेहंदीचा सोहळा ; पाहा फोटोस

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये दुबईत असताना अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडला होता. लॉकडाऊनमुळे फार कमी लोकांना तिच्या लग्नाला उपस्थित राहता आले होते. 

दरम्यान सोनालीने तिच्या लग्नाचे, मेहंदीचे आणि Read more...

Monday, 15 Aug, 2022
ठरलं तर! बिग बॉस मराठीचा 4 था सीझन महेश मांजरेकरच करणार होस्ट

बिग बॉस मराठीचं चौथ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे कळताच सगळयांनाच उत्सुकता होती हे जाणून घेण्याची कि, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोण असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली Read more...

Monday, 15 Aug, 2022
राणादा पाठक बाईंच्या केळवणाचे फोटो आले समोर, सुरु झाली लगीनघाई

तुझ्यात जीव रंगला म्हणत पाठकबाई आणि राणा दा यांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ख-या आयुष्यात साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. टीव्हीवरची ही लोकप्रिय जोडी आता रिअल लाईफमध्येसुध्दा लग्नबंधनात अडकतेय. अक्षया देवधरने घराघरांमध्ये पाठक बाईच्या नावाने एक Read more...

Monday, 15 Aug, 2022
सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ‘फौजी’


सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो. कधी कुठे हल्ला झाला किंवा दंगली झाल्या तर आपण खंत व्यक्त करतो. नंतर मात्र अगदी सहज विसरून जातो. आपले सैनिक हातात Read more...