Search result for: Pradnya Mhatre

Wednesday, 17 Aug, 2022
'समायरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ; चित्रपटातून उलगडणार समायराचा प्रवास

'समायरा म्हणजे प्रोटेक्टेड बाय गॉड ' नावाप्रमाणेच समायराचा प्रवास आहे. प्रश्नांच्या विळख्यात सापडलेली समायरा कशी अध्यात्माच्या उंबऱ्यावर येऊन थांबते. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली 'समायरा' आणि तिचा अनन्यसाधारण प्रवास खूप काही शिकवून जाणार यात काही शंकाच Read more...

Wednesday, 17 Aug, 2022
'आमच्यावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगात, आम्हाला धीर देणाऱ्या...' ; अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या मुलाची भावूक पोस्ट

मंगळवार ९ ऑगस्ट रोजी मराठी सिनेसृष्टीती ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईमधील राहत्या घरी निधन झालं. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या अनेक गाजलेल्या नाटकांपैकी 'मोरुची Read more...

Wednesday, 17 Aug, 2022
‘घे डबल’चा धमाका! भाऊ कदमचा डबल रोल

मराठी पडद्यावर विनोदी आणि धमाकेदार चित्रपटाचे लवकरच आगमन होणार आहे. आणि या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार कॉमेडी स्टार भाऊ कदम यांची दुहेरी भूमिका ! 

जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ या चित्रपटाचे भन्नाट टिझर Read more...

Tuesday, 16 Aug, 2022
हार्दिक-अक्षया यांचा 'चतुर चोर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

हॉरर कॉमेडीला सध्या प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही कॉमेडीची जागा अद्याप कोणीही घेतली नाही तसेच काहीसे चित्रपटांच्या बाबतीतही आहे. हॉरर कॉमेडी म्हटलं की हॉरर आणि कॉमेडी दोन्हीकढील प्रेक्षक वर्ग हा एक Read more...

Tuesday, 16 Aug, 2022
सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई सिनेमाचं पोस्टर रिलीज ; मुख्य भूमिकेत अभिनेता ओम भूतकर

नुकताच भारताने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला आणि या खास दिवसाचं औचित्य साधून दिग्दर्शक सुजय डहाकेनं त्याच्या आगामी 'श्यामची आई' या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केला. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाविषयी सर्वांनाच Read more...

Tuesday, 16 Aug, 2022
सोन्याच्या पावलांनी आली मंगळागौरी रत्नमालासोबत खेळात रंग भरणार कावेरी

कलर्स मराठीवरील आपल्या सगळयांची आवडती  भाग्य दिले तू मला मालिकेत रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत. श्रावण महिना म्हंटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. श्रावण महिना Read more...

Tuesday, 16 Aug, 2022
'जिवाची होतिया काहिली' मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांची दिमाखदार एंट्री

सोनी मराठी वाहिनी सातत्यानी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. काही दिवसांपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी आणि कानडी भाषिक प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते Read more...

Tuesday, 16 Aug, 2022
'सही रे सही नाटक जेव्हा थांबेल त्याला कारणीभूत भरत जाधव असेल' ; केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मराठी मनोरंजन सृष्टीला अनेक लोकप्रिय आणि यशस्वी कलाकृती दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सही रे सही नाटक. याच नाटकाच्या निमित्ताने केदार शिंदे यांनाही सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर केली आहे. Read more...