Search result for: Prerana Jangam

Wednesday, 27 Jan, 2021
पाहा Video : मराठी बिग बॉस फेम या अभिनेत्रीने चक्क स्विमिंग पूलमध्ये केला या गाण्यावर डान्स

अभिनेत्री सई लोकूर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मिडीयावर सई तिचे विविध व्हिडीओ, फोटो पोस्ट करताना दिसते. मागील वर्षी सई विवाहबंधनात अडकली. त्या लग्नाच्या विविध कार्यक्रमाच्या पोस्टही सईने सोशल मिडीयावर केल्या होत्या.

Read more...

Wednesday, 27 Jan, 2021
नवविवाहीत जोडपं मानसी नाईक आणि प्रदीप निघाले हनीमूनला ? शेयर केले एअरपोर्टवरील हे फोटो

यावर्षी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांचा लग्नाचा सिझनच जणू पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक कलाकारांची लग्न होताना पाहायला मिळतय. याच महिन्यात अभिनेत्री मानसी नाईक विवाहबंधनात अडकली. मानसीच्या लग्नाआधी मेहंदी, संगीत, हळदी समारंभही पार पडले. सोशल मिडीयावर या Read more...

Wednesday, 27 Jan, 2021
पाहा Video : बाबा होण्याच्या बातमीनं कार्तिकचा आनंद पोटातही मावेना

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. यातच आता या मालिकेतील पात्र दीपा प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं आहे. कार्तिकला जेव्हा ही बातमी कळते तेव्हा कार्तिक दीपाला याविषयी विचारतो. मात्र ही बातमी कार्तिकला Read more...

Tuesday, 26 Jan, 2021
पाहा Photos : बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा पति तेजसोबत हनीमूनसाठी पोहोचली या खास ठिकाणी

मागील वर्षी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा विवाहसोहळा पार पडला. शर्मिष्ठाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम मागच्या वर्षी पार पडले. सोशल मिडीयावरही हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत राहिला. मागील शर्मिष्ठाने तेजसशी लगीनगाठ बांधली मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत Read more...

Tuesday, 26 Jan, 2021
पाहा Video : गोंधळ विधी कार्यक्रमात सिद्धार्थने उचललं मितालीला, पार पडला गोंधळ विधी

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. केळवणपासून ते मेंहदी, हळदी, संगीत असे विविध कार्यक्रमही पार पडले होते. केळवणापासून चर्चेत असेलेले या दोघांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम सोशल मिडीयावरही चर्चेत राहिले. दोघांच्या Read more...

Tuesday, 26 Jan, 2021
पाहा Photos : पूजा सावंतने असा साजरा केला वाढदिवस

अभिनेत्री पूजा सावंतचा नुकताच वाढदिवस पार पडला. सोशल मिडीयावर पूजाच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. पूजाने तिच्या वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेयर केले आहेत. फुग्यांनी सजवलेलं डेकोरेशन आणि केक सोबतचे फोटो पूजाने शेयर केले आहेत. Read more...

Tuesday, 26 Jan, 2021
सिद्धार्थ - मितालीच्या गोंधळ विधी कार्यक्रमाला धावत पळत पोहोचली ही अभिनेत्री

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले. पुण्यात दोघांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार मंडळींना हजेरी लावली होती. मेहंदी, संगीत, हळद असे विविध कार्यक्रमही पार पडले होते. नुकताच सिद्धार्थ Read more...

Tuesday, 26 Jan, 2021
पाहा Video : धकधक गर्ल माधुरी दीक्षितने चाहत्यांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सगळीकडे देशभक्तिचं वातावरण आहे. यातच सोशल मिडीयावर अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. तिरंग्यासोबतचे फोटो, देशभक्तिपर कविता, गाणी, गाण्यांवर नृत्याचा व्हिडीओ असं बरचं काही पाहायला मिळतय. सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक Read more...