Search result for: Team Peeping Moon
Friday, 07 Jun, 2019
महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दूस-या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या शॉर्टफिल्मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण विषयक वसुंधरा लघुपट स्पर्धेत पृथ्वीकचा ‘वेकअप’ हा लघुपट दुसरा आला आहे. ‘झी मराठी’च्या ‘जागो मोहन प्यारे’मध्ये राहुलच्या Read more...
Friday, 07 Jun, 2019
लहानपणापासून मनावर कोरलेले मनाचे श्लोक हा राष्ट्रीय संत रामदास स्वामींनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहून ठेवलेला 'दासबोध' ग्रंथ आजच्या कठीण परिस्थितीत मार्गदर्शक ठरतो. त्यांच्या मार्गदर्शनाचे अनेक पैलू ''श्री
Read more...
Friday, 07 Jun, 2019
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य मराठी चित्रपटाची घोषणा आणि पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर, पुणे येथे दिनांक ५ जून रोजी सकाळी ९
Read more...
Thursday, 06 Jun, 2019
बिग बॉसच्या घरात जसे टास्क रंगतील तसे सद्स्यांमधील बाँड वाढताना दिसत आहे. अलीकडेच 'पोपटाचा पिंजरा' या नॉमिनेशन टास्कमुळे घरातील खेळ आता अधिकच रंजक झाला आहे. अनपेक्षित लोकांचे सूर जुळण्याबरोबरच नवे प्लॅन केले जात आहेत, नवी Read more...
Thursday, 06 Jun, 2019
महाराष्ट्राला अनेक शूर सरदरांची परंपरा आहे. शिवरायांच्या स्वराज्य कार्यात अनेक सरदारांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे हंबीरराव मोहिते. अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे सरदार हंबीरराव मोहिते यांच्या शौर्यगाथेवर सिनेमा बनवणार आहे. आजच त्यांनी
Read more...
Monday, 03 Jun, 2019
आज बिग बॉस शोच्या सुरुवातीला वीणाला कसं वाटतंय विचारलं असता तिने बिचुकलेवर आरोप केला ती म्हणते, ‘बिचुकलेंना जे शिव्या घालतात त्यांच्याबद्दल बिचुकले स्ट्रॅटेजी ठरवतात. आणि आम्ही काहीच करत नाही तरी आम्हाला मागुन बोलतात.’ एकीकडे बिचुकले
Read more...
Saturday, 01 Jun, 2019
'
'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' हे 'कोण होणार मराठी करोडपती' या कार्यक्रमातून सांगण्यात आले आहे आणि जगणं बदलण्यासाठी, आपलं नशीब आजमवण्यासाठी स्पर्धक या खेळात सामील झाले आहेत. आणि विशेष म्हणजे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि
Read more...
Thursday, 30 May, 2019
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर निर्मात्यांनी आज प्रकाशित केला. यातील ‘बोल्ड’ आणि ‘हटके’
Read more...