Search result for: Team peepingmoon

Wednesday, 29 Mar, 2023
गिरीश बापट यांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट

भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते.  त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गिरीश Read more...

Wednesday, 29 Mar, 2023
Photos : प्राजक्ता माळी म्हणते, "रात अकेली है बुझ गए..."

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

प्राजक्ता वेस्टर्न Read more...

Wednesday, 29 Mar, 2023
‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या सेटवर अपघात झालेल्या तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी केले हे आरोप

महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाच्या पन्हाळगडावर शूटिंगच्या दरम्यान कड्यावरून पडून अपघातात एक कलाकार गंभीर जखमी झाला होता. त्याचा आता दुर्देवी मृत्यू झाला आहे.  १९ मार्च रोजी ही घटना घडली होती. त्या तरुणाला तातडीने Read more...

Wednesday, 29 Mar, 2023
"त्या एका कॅाल ने माझं लाईफ..." 'ठरलं तर मग'च्या यशानंतर जुई गडकरीची पोस्ट

जुई गडकरी ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अनेक विविध मालिकांमधून तिने आपल्या सहज-सुंदर अभिनयाची छाप पाडलीय. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.  त्याचं कारण म्हणजे 'ठरलं तर मग' ही मालिका. या मालिकेत जुई सायलीची भूमिका Read more...

Wednesday, 29 Mar, 2023
Video : प्रेमाच्या 'सरीं'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

त्याच्या, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची एक अकल्पित गोष्ट असलेला 'सरी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, या टीझरमध्ये प्रेमाचे त्रिकुट दिसत आहे. दियाच्या( रितिका श्रोत्री)आलेल्या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते, ती दोघांच्याही प्रेमात पडते, Read more...

Tuesday, 28 Mar, 2023
दिगंबर नाईक आणि सोनाली पाटील याचं नवं नाटक ‘बाई वाड्यातून जा’ रंगभूमीवर


आपल्या विनोदी टायमिंगने  रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे.बाई वाड्यातून जा असं ते म्हणतायेत. ही बाई  नेमकी कोण? ती वाड्यात Read more...

Tuesday, 28 Mar, 2023
रसिका सुनील, सायली संजीव आणि चिन्मय उदगीरकर यांच्या 'उर्मी'चा टीझर पाहिलात का?

मल्टिस्टारर "उर्मी" या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे . प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून, १४ एप्रिलला हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समृद्धी क्रिएशननं 'उर्मी' चित्रपटाची Read more...

Tuesday, 28 Mar, 2023
Video : झणझणीत सावजी मटण खाऊन क्रांती रेडकरची अशी झाली अवस्था

आपल्या कमाल ह्युमरमुळे प्रसिध्द असलेली अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडीयावर क्रांतीचे धम्माल रील्स प्रचंड व्हायरल होतात. रोजच्या जीवनात घडणा-या घडामोडींवर, कुटुंबियांवर एखाद्या आलेल्या अनुभवावर क्रांतीचे रील्स असतात. याचशिवाय पती समीर वानखेडे यांच्या Read more...