Search result for: Team peepingmoon

Friday, 10 Sep, 2021
गणेशोत्सव 2021 : या मराठी अभिनेत्रींचं बाप्पासोबत खास फोटोशूट

अवघ्या  महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आज आगमन..."गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" अशा जयघोषात सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान होताना दिसत आहे. बाप्पाच्या आगमनाचा सर्वत्र आनंद आणि हर्षोल्हास औसंडून वाहतोय. भक्तांच्या हाकेला ओ देत गणराय आजपासून Read more...

Friday, 10 Sep, 2021
पाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने भावासोबत साकारला इको-फ्रेंडली बाप्पा

आपण सर्वचजण  वर्षभर चातकासारखी गणपती बाप्पाची वाट पहात असतो. आज गणेशचतुर्थी.  सर्वत्र गणरायाच्या आगमनाने आनंद आणि भक्तीमय वातावरण आहे. दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडे देखील गणपत्ती बाप्पा विराजमान होणार आहेत. यंदा देखील सोनाली कुलकर्णीने Read more...

Friday, 10 Sep, 2021
गणेशोत्सव 2021 : यंदा ह्या मराठी सिनेमातील गाण्यांनी करा बाप्पाचं दणक्यात स्वागत

श्रावण महिना संपत आला की वेध लागतात ते लाडक्या गणरायाच्या आगमनाचे. परंतु अद्याप देशावरचं करोना संकट टळलेलं नाही. त्यामुळे घरच्या घरी कुटुंब व मित्र-परिवारासोबत गणेशोत्सव साजरा करण्याकडे मागील वर्षापासून कल आहे. गणोत्सव काळातला  ओसंडून Read more...

Wednesday, 08 Sep, 2021
हाय गर्मी! स्विमवेअर लुकमधून अप्सरेने केलं चाहत्यांना घायाळ

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपूर्वीच पती कुणाल बेनोडेकरसोबतसोबत मालदीवमध्ये व्हेकेशनची मजा लुटली. यासोबतच तिचे हे हटके व्हेकेशन लूक्स चाहत्यांना प्रेमात पाडताना दिसले. त्यापैकीच एक जबरदस्त बोल्ड एन्ड ब्युटिफुल फोटोशूट नुकतंच सोनालीने चाहत्यांशी शेअर केलं Read more...

Tuesday, 07 Sep, 2021
‘बिग बॉस मराठी ३’ च्या घरात स्पर्धकांना काटेकोरपणे पाळावे लागणार हे नियम


बिग बॉस मराठीचं बिगुल वाजलंय आणि रसिक प्रेक्षकांना आता बिग बॉसच्या तिस-या सीझनची, घराची व सहभागी स्पर्धकांची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. एन्टरटेन्मेंट होणार अनलॉक या टॅगाईननिशी बिग बॉसचे नवे प्रोमो झळकू लागल्याने Read more...

Monday, 06 Sep, 2021
Peepingmoon Exclusive : गंभीर आजारी असलेल्या आईसाठी अक्षय कुमार लंडन शुटिंगवरुन परतला

काही वेळापुर्वी अक्षय कुमारला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. कौंटुंबिक अडचणीमुळे अक्षय लंडनहून परत आल्याचं समोर आलं. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची तब्ब्येत गंभीर आहे. पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये अरुणा यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

 

Read more...

Monday, 06 Sep, 2021
पैठणीत खुललं पूजा सावंतचं सौंदर्य, पाहा Photos

मराठी अभिनेत्री आणि त्याचं साडीप्रेम काही आपल्याला नवीन नाही. मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत हिने नुकतेच तिचे साडीतले ककाही अप्रतिम फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. पूजा नेहमीच विविध स्टाईल लुक्स कॅरी करण्याला प्राधान्य Read more...

Saturday, 04 Sep, 2021
मुलगी झाली हो ! अभिनेत्री स्मिता तांबेला कन्यारत्नाचा लाभ

मराठी सिनेविश्वातील सशक्त अभिनेत्री म्हणून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी स्मिता तांबे हिने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. स्मिताच्या घरी चिमकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. मराठीसोबतच हिंदीतही स्मिता दिमाखात झळकते. अनेक महिन्यांपासून स्मिता मनोरंजनविश्वापासून Read more...