Search result for: Team peepingmoon

Tuesday, 29 Oct, 2019
अनन्या पांडेने मिडिया फोटोग्राफर्ससोबत साजरा केला वाढदिवस

करण जोहरच्या स्कूलमधली ग्लॅमरस स्टुडंट अनन्या पांडेचा आज 21 वा वाढदिवस आहे. अनन्याने आजचा वाढदिवस मिडिया फोटोग्राफर्ससोबत साजरा केला. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यातील तिचा दिलखेचक Read more...

Monday, 28 Oct, 2019
पाहा Photos: अशी सजली स्मिता तांबेच्या घरची लक्ष्मी

दिवाळी अमावस्येला लक्ष्मीपुजनाचा मुहुर्त साधला जातो. यादिवशी प्रत्येकजण अगदी भक्तीभावाने लक्ष्मीदेवीची पुजा करतात. अभिनेत्री स्मिता तांबेनेही तिच्या घरातील लक्ष्मी पुजनाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. स्मिताने गौराईप्रमाणेच लक्ष्मीचीदेखील मुखवटा घातलेली मुर्ती बसवली आहे. तिच्या समोर Read more...

Monday, 28 Oct, 2019
Diwali Special: दिवाळीच्या झगमगाटाला बॉलिवूडकरांनी लावले चार चांद

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या दिवसात आनंद लुटणं हा एकच हेतू ठेवून प्रत्येकजण वावरत असतो. या दिवसांत मित्रमैत्रिणींच्या भेटेगाठी घेऊन या सणाचा आनंद द्विगुणित केला जातो. बॉलिवूडकरदेखील यात कसे मागे राहतील. दिवाळीनिमित्त अमिताभ बच्चन Read more...

Thursday, 24 Oct, 2019
Housefull 4 Review: ‘हाऊसफुल 4’ मुळे या दिवाळीत बरसात होणार हास्याची

सिनेमा:  हाउसफुल 4 
दिग्दर्शक : फरहाद सामजी 
कलाकार : अक्षय कुमार, रितेश देशमुख, कृती सॅनॉन, कृती खरबंदा, बॉबी देओल, पूजा हेगड़े, राणा दग्गुबती, चंकी पांडे, जॉनी लीवर

रेटिंग: 4 मून

हाऊसफुल फ्रॅंचाईजीचा हा चौथा सिनेमा रसिकांच्या भेटीला Read more...

Thursday, 24 Oct, 2019
Hirkani Movie Review : बाळासाठी व्याकुळ झालेल्या आईची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहण्याची सुवर्णसंधी

सिनेमा : हिरकणी
दिग्दर्शक : प्रसाद ओक
कलाकार : सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर 
लेखक : चिन्मय मांडलेकर                                      Read more...

Wednesday, 23 Oct, 2019
सईच्या ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज

सई ताम्हणकरच्या हातात आता अनेक विविधांगी विषयावरील सिनेमे आहेत.  त्यातीलच एक म्हणजे ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा सिनेमा वेगळ्या वाटेवरचा असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमाचं आणखी एक पोस्टर समोर आलं आहे. या Read more...

Tuesday, 22 Oct, 2019
बिग बॉस स्पेशल: सर्व स्पर्धकांना मागे सारत रश्मी देसाई ठरली सर्वाधिक लोकप्रिय बिग बॉस कंटेस्टंट

बिग बॉस होस्ट सुपरस्टार सलमान खानमूळे बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाची चांगली लोकप्रियता असते. त्यात यंदाचा तेरावा सिझन थोडा ‘तेढा’ ठेवण्यात आलाय. त्यातल्या सेलिब्रिटी स्पर्धकांमूळे, नव-नव्या नियमांमूळे आणि ट्विस्टमूळे यंदा हे पर्व पाहायला खूपच मजा येतेय. Read more...

Monday, 21 Oct, 2019
पाहा Photos: फराह खानच्या घरी लंचसाठी जमलं तारांगण

कोरिओग्राफर, दिग्दर्शक फराह खान हिने आपल्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी लंच पार्टी ठेवली होती. यावेळी अनेक कलाकार या लंच पार्टीमध्ये दिसून आले. यामध्ये हृतिक रोशन, राजकुमार राव, क्रिती सॅनॉन, करण जोहर, मलायका अरोरा, पुजा हेगडे, साजिद Read more...