Search result for: miss moon

Wednesday, 20 Oct, 2021
पाहा Video : 'झिम्मा'वर थिरकणार अवघा महाराष्ट्र, “खेळू झिम्मा गं.…” शीर्षक गीत प्रदर्शित

'झिम्मा' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. 'झिम्मा' कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित झालय.  “खेळू झिम्मा गं.…” असे या गाण्याचे बोल Read more...

Wednesday, 20 Oct, 2021
बिग बॉस मराठी 3 : विकास पाटील असा बनला मास्टरमाईंड

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना नुकतच एक नवीन कार्य देण्यात आलय. 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' असं या टास्कचं नाव असून हे कॅप्टन्सी कार्य आहे. आदिश आणि मीरामध्ये नुकताच उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये अगदीच सहजरित्या मीरा जिंकली आणि Read more...

Monday, 18 Oct, 2021
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत होणार या कलाकाराची एन्ट्री

स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचं कथानक सध्या रंगतदार वळणावर आलय. सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवते आहे. घराचा आणि कंपनीचा ताबा तर तिने घेतलाच आहे. मात्र ही मालमत्ता परत Read more...

Monday, 18 Oct, 2021
बिग बॉस मराठी 3 : स्नेहा वाघ जयला म्हणते की, "माझा बाकीच्यांवर अजिबात विश्वास नाही"

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या काही आठवड्यानंतर वेगळं वातावरण पाहायला मिळतय. कुणावर विश्वास ठेवावा ? कोणं खरं बोलतय आणि कोण खोटं ? याचाही अनेक स्पर्धकांचा गोंधळ होतोय. यात स्नेहा वाघचाही असाच गोंधळ झालाय. स्नेहा बर्‍याचदा जयला सांगताना Read more...

Monday, 18 Oct, 2021
पाहा Photos : मराठी पुरस्कार सोहळ्याला कतरीनाची हजेरी, तर गोविंदा यांनी केला धमाल डान्स

 नुकताच झी मराठी अवॉर्ड 2021 चा सोहळा पार पडला. यावेळी मराठी कलाकारांसह बॉलीवुडमधील दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी बॉलीवुड ब्युटी कतरीना कैफची हजेरी पाहायला मिळाली. सुंदर पेहरावात कतरीना आणि रोहीत शेट्टी यांनी या Read more...

Monday, 18 Oct, 2021
बिग बॉस मराठी 3 : मीनल आणि आदिशमध्ये वादाची ठिणगी, तर विशाल म्हणतो "मी सत्याच्या बाजूने"

बिग बॉस मराठी 3 च्या आगामी भागात मीनल आणि आदिशमध्ये जोरदार भांडण होणार आहे. टास्क दरम्यान दोघांमध्ये खटका उडाला आणि त्याचमुळे आदिश मीनलवर नाराज झाला. तर आदिशच्या बोलण्यामुळे मीनल त्याला बजावून सांगणार आहे की, “माझ्याशी नीट बोलायचं”

मीनल Read more...

Saturday, 16 Oct, 2021
बिग बॉस मराठी 3 : चावडीवर आदिशसह मीरा, गायत्री, उत्कर्षची शाळा

बिग बॉस मराठी 3 च्या घरात या आठवड्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. ज्यामुळे चावडीवर या सगळ्या गोष्टींवर चर्चा होईल तर महेश मांजरेकर शाळाही घेतील. या आठवड्यात आदिश वैद्य हा वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आला. त्यानंतर त्याने Read more...

Saturday, 16 Oct, 2021
पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या लेहंगा लूकने वेधलं लक्षं

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकतेय. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना अभिनेता श्रेयस तळपदेसोबत झळकतेय. सोशल मिडीयावर आधीच प्रार्थनाचा मोठा चाहतावर्ग आहे. यातच प्रार्थना मालिकेत झळकत असल्याने हे चाहते प्रार्थनाच्या प्रत्येक पोस्टसाठी Read more...