BBM3 Grand finale : विकास पाटील बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, विशाल आणि जय टॉप 2 फायनलिस्ट

By  
on  

बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड फिनाले सोहळा सध्या पाहायला मिळतोय. यंदाच्या सिझनचा विजेता कोण ठरेल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलय. यातच एकामागोमाग एक एलिमिनेशन होताना पाहायला मिळतय. नुकतच स्पर्धक विकास पाटीलचं एलिमिनेशन झालय.

विकास पाटीलच्या एलिमिनेशन दरम्यान विकास, जय दुधाणे आणि विशाल निकम हे स्पर्धक टॉप 3 मध्ये होते. मात्र विकासच्या एलिमिनेशनमध्ये जय दुधाणे आणि विशाल निकम हे टॉप 2 फायनलिस्ट बिग बॉस मराठीच्या घरात आहेत.

तेव्हा जय किंवा विशाल यापैकी कोण विजेता ठरतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read More
Tags
Loading...

Recommended