Big Boss Marathi 4 - नॉमिनेशन कार्यात आरोह वेलणकर आणि राखी सावंतमध्ये खडाजंगी

By  
on  

 बिग बॉस मराठीच्या घरातून काल रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले. आता हा आठवडा कोणता सदस्य गाजवणार ? पुढच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार ? को सेफ होणार ? हे त्या सदस्याचा गेम ठरवेल. आज घरात पार पडणार आहे "शाई फेक" हे नॉमिनेशन कार्य. कोण कोणाला नॉमिनेट करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे .

कारण घरात २ नवे सदस्य आहेत जे या आठवड्यापासून नॉमिनेशन कार्यात सहभागी होऊ शकणार आहेत मजह्णजेच सदस्य त्यांना देखील नॉमिनेट करू शकणार आहेत. 

आरोहचे म्हणणे आहे, राखी प्रत्येकवेळा कुरघोड्या करणं, गळ्यात लिंबू मिरची लटकवण हे चर्चेत राहण्यासाठी करते... राखीचे त्यावर म्हणणे आहे, मी ह्याच्यासारखी पूर्ण दिवस झोपून राहात नाहीये... त्यावर आरोह म्हणाला, तुझ्या बापाचं काय जात... आणि त्यावरून राखी आणि आरोह मध्ये सुरु झाली खडाजंगी... बघूया पुढे काय झाले आजच्या भागामध्ये. 

जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

 

Read More
Tags
Loading...

Recommended