पाहा Video : प्रार्थना बेहेरेला येत आहे या व्यक्तिची आठवण, आठवणीत शेयर केला हा व्हिडीओ

By  
on  

 अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या घरापासून लांब आहे. मात्र यादरम्यान प्रार्थनाला एका खास व्यक्तिची आठवण येत आहे. ही खास व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून ती व्यक्ति आहे प्रार्थनाचा पति अभिषेक जावकर. आणि म्हणूनच प्रार्थनाने पतिच्या आठवणीत खास पोस्ट केली आहे.

प्रार्थनाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत प्रार्थना आणि अभिषेक मस्ती करताना दिसत आहेत. या कपलचा हा खास क्षण या व्हिडीओत कैद झाला आहे. 'मेरे लिए तुम काफी हो' या गाण्यावर प्रार्थनाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@abhishekjawkar missing you

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

प्रार्थना आणि अभिषेक 2017मध्ये लग्नबंधनात अडकले होते. अभिषेक हा दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याने अनेक तेलुगू आणि मराठी सिनेमांसाठी काम केलं आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended