मराठी अभिनेत्रींचं नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट, पाहा Photos

By  
on  

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.   यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. 

 गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आज १९ ऑक्टोबर – तृतिया – पांढरा रंग परिधान करण्याला महत्त्व आहे. पांधरा रंग हा शांततेचं प्रतिक मानला जातो. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तीसरा दिन : सफेद White नवरात्रि के तीसरे दिन मां चंद्रघंटा की पूजा होती है। यह रंग शुद्धता और सरलता का पर्याय है। ॥देवी चन्द्रघण्टा॥ पिण्डजप्रवरारूढा चन्दकोपास्त्रकैर्युता। प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्रुता॥३॥ . . . . Photo credit - @skbrothersphotography Costume - @tanujadesigner Make up - @sayligirme . . . . #navratri #naturalbeauty #navratri2020 #white #naturephotography #bride #indian #india #festivallook #festivaloutfit #festivalfashion #festival #culture #sareelovers #sareedraping #saree #bhagyashreenh #bhagyashreenhalve #bhagyashree #bollywood #film #movie #song #serial #series #webgirl #webworld #pune #saswad #mumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended