लंडनहून चित्रीकरण पूर्ण करून मायदेशी परततेय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये होती. 'छूमंतर' या हिंदी आणि मराठी द्विभाषिक सिनेमाच्या चित्रीकरणासाठी प्रार्थना लंडनमध्ये होते. या सिनेमात प्रार्थनासोबतच अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता सुव्रत जोशी झळकणार आहेत.

प्रार्थनाने सोशल मिडीयावरही या चित्रीकरण दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. मात्र तिने नुकतीच केलेली पोस्ट तिच्या प्रियजनांसाठी सुखावणारी दिसतेय. कारण प्रार्थना तिच्या मायदेशी आता परत येत आहे. प्रार्थनाने नुकताच एक फोटो पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Coming bk to my world.... #mumbaimerijaan️ #comingtoyousoon #familylove️ #hubbylove️ #petlove️ #happyme

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

प्रार्थना या पोस्टमध्ये लिहीते की, "माझ्या जगात परत येत आहे." याशिवाय या पोस्टमधील हॅशटॅग मधून प्रार्थना तिच्या परिवाराला, पतिला आणि डॉग पेटला किती मिस करत होती हे देखील तिने सांगितलं आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended