पाहा Photos : साडीत खुललं अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं सौंदर्य

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही पेहरावात सुंदर दिसते. तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर तिचे खास लुक्स पाहायला मिळतात. प्रार्थना ही तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते.

नुकतच प्रार्थनाने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्रार्थनाचा ट्रेडिशनल लुक पाहायला मिळतोय.

लाल रंगाची साडी, झुमका, च्रंदकोर असा हा तिचा लुक लक्षवेधी ठरतोय. प्रार्थनाच्या चाहत्यांनाही तिचा हा लुक प्रचंड आवडलेला दिसतोय. या खास लुकचे बरेच फोटो प्रार्थनाने पोस्ट केले आहेत.

प्रार्थना या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीते की, "साडीसाठीचं प्रेम आणि लुक". प्रार्थनाचं साडी प्रेम या पोस्टमधून पाहायला मिळतय. 

Read More
Tags
Loading...

Recommended