हा फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने केलं नव्या सिनेमाचं सुतोवाच?

By  
on  

मराठी सिनेमाची सुपरहिट जोडी म्हणजे स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे. या जोडीचे असंख्य चाहते आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा सिनेमा असो किंवा ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही सिरिअल. या जोडीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Read More
Tags
Loading...

Recommended