कुरळे बंधूंची केमिस्ट्री असलेल्या ‘साडे माडे तीन’ सिनेमाने पुर्ण केली 13 वर्षं

By  
on  

मराठी सिनेमा ‘साडे माडे तीन’ ने नुकतीच 13 वर्षं पुर्ण केली आहेत. अभिनेता भरत जाधव यांनी नुकतीच या सिनेमाची आठवण शेअर केली. चंदन, मदन आणि रतन कुरळे यांच्या बाँडिंग आणि गॅरेजमधील धमाल म्हणजे हा सिनेमा. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

यामध्ये भरत जाधव यांनी चंदनची, मकरंद अनासपुरे यांनी मदन तर अशोक सराफ यांनी रतनची भूमिका साकारली होती. बायकांचा द्वेष करत असलेल्या कुरळे बंधूंच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांनी त्यांचं आयुष्य कसं बदलून जातं हे पाहणं रंजक ठरत. याशिवाय अमृता खानविलकर सुकन्या मोने आणि सिद्धार्थ जाधवही या सिनेमात खास भूमिकेत दिसतात. अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

Read More
Tags
Loading...

Recommended