टकाटक गर्लच्या या साडीतल्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

By  
on  

'टकाटक' सिनेमामुळे प्रसिध्दी झोतात आलेली बोल्ड अभिनेत्री प्रणाली भालेराव रसिकांच्या पसंतीस उतरली. प्रणालीच्या डान्सचा जलवासुध्दा अलिकडेच युवा डान्सिंग क्वीन्स या डान्स रिएलिटी शोमध्ये पाहायला मिळाला. तिच्या डान्सलाही प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली. 

 

 

 

अभिनयात टकाटकद्वारे पदार्पण करणारी प्रणाली मुळातच एक प्रोफेशनल मॉडेल आहे.  

 

 

प्रणाली दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येसुध्दा काम करते.  

 

 

प्रणालीच्या टकाटक सिनेमातील ये चंद्राला ... या बोल्ड गाण्याने रेकॉर्ड ब्रेक व्यूह्यूज मिळवले.  

 

 

सर्वांनाच आता प्रणालीच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended