पाहा Photos : ब्लॅक एन्ड व्हाईट फोटोंमध्ये खुललं अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं सौंदर्य

By  
on  

सोशल मिडीयावर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी प्रार्थना सोशल मिडीयावर तिचे विविध फोटो पोस्ट करत असते. मात्र सध्या सोशल मिडीयावर चर्चा आहे ती प्रार्थनाच्या नव्या साडी लुकमधील फोटोंची. पांढऱ्या रंगाची साडी आणि गुलाबी ब्लाउज या लुकमध्ये प्रार्थनाने सुंदर फोटो शेयर केले आहेत.

याच साडी लुकमधील ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो प्रार्थना बेहेरेने पोस्ट केले आहेत. प्रार्थनाच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. 

या फोटोंमध्ये प्रार्थनाचा रेर्टो लुक पाहायला मिळतोय. पांढऱ्या रंगाची साडी आणि केसांची वेणी असा प्रार्थनाचा सुंदर लुक यात पाहायला मिळतोय. फोटोग्राफर श्रुती बागवेने हे सुंदर फोटो तिच्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended