लग्नानंतर लगेचच मिताली मयेकरने घेतला हा निर्णय
By Ms Moon
on
क्युट कपल मिताली सिद्धार्थ नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले. चाहते खुप दिवसांपासून या जोडीच्या लग्नाची वाट पाहात होते. या लग्नसोहळ्याची मिताली-सिद्धार्थच्या लूकची बरीच चर्चाही रंगली. अनेक सेलिब्रिटींनीही या लग्नाला हजेरी लावली होती.
आता मितालीने लग्नानंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये एक बदल केला आहे.
यावेळी मितालीने सोशल मीडिया अकाऊंटमध्येच बदल केला आहे. मितालीने सोशल मीडियावरील तिच्या नावात बदल करत मिताली मयेकर-चांदेकर असं केलं आहे. मिताली आणि सिद्धार्थ २४ जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकले.
Read More