पुजा सावंतने Birthday celebration चे हे गोड फोटो केले शेअर

By  
on  

अत्यंत लोभस चेहरा आणि दिलखुलास स्माईल लाभलेली अभिनेत्री पुजा सावंतने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी पुजाने कुटुंबासोबतचे अनेक गोड फोटोही शेअर केले आहेत. ‘वेळ खुपच लवकर निघून गेला आहे. मला पुन्हा लहान व्हायला आवडेल.’ या फोटोंमध्ये पुजाने आई-वडिलांसोबतचा लहानपणीचा आणि आताचा एक असा फोटो शेअर केला आहे.

 

 

चाहते अर्थातच तिच्या या क्लिक्सवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पुजा आता ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended