सिध्दार्थ-मितालीच्या लग्नात सईचा दिसला सही लुक , पाहा Photos

By  
on  

गेल्या कित्येक दिवसांपासून सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर  या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर २४ जानेवारीला ही सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात अडकली. पुण्यातील ढेपे वाड्यात हा विवाहसोहळा शाही थाटात पार पडला या लग्नसोहळ्यासाठी कलाविश्वातील अनेक प्रसिध्द कलाकार खास उपस्थित होते.

मराठी मनोरंजनविश्वातील या प्रसिध्द जोडीच्या लग्नसोहळ्याच्यानिमित्ताने लॉकडाऊननंतर ब-याच महिन्याने सर्व कलाकार एकत्र जमले आणि सर्वांनी मस्त नट्टापट्टा करुन मिरवून घेतलं. जबरदस्त फोटोसेशन करत सर्व इतक्या महिन्यांची हौस पूर्ण केली. 

 

मराठीतील आघाडीची ्अभिनेत्री सई ताम्हणकर सिध्दार्थ-मितालीच्या लग्नासाठी खास हजर होती. या लग्ननासाठी सईने खास लेहंगा चोली परिधान केली होती आणि या लुकमध्ये ती खुपच सही दिसली. 

 

 

या वेडींग स्पेशल लुकमध्ये सई खुपच गोड-गोजिरी दिसली.  

 

सईच्या ह्या वेडींग स्पेशल फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Read More
Tags
Loading...

Recommended