परी म्हणू की अप्सरा...ब्लॅक ड्रेसमध्ये श्रृती मराठे दिसली खुपच सुंदर

By  
on  

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा श्रृतीने तिचे ब्लॅक ड्रेसमधले काही मनमोहक फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

 

 मराठी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे श्रृती मराठे 

 

 

बोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती आपल्या मनमोहक सौंदर्यांने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. 

 

 

श्रुती मराठे आगामी 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. प्रवीण तरडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत.

तसंच करोना लॉकडाऊननंतर श्रृतीने कामाचा श्रीगणेशा केला. आगामी आगामी तमिळ सिनेमाच्या शूटींगचं शेड्यूल चेन्नईत पूर्ण करुन ती नुकतीच परतली आहे. हा कन्नड सिनेमा ‘मायाबाजार’चा रिमेक आहे.

 

Read More
Tags
Loading...

Recommended