पाहा Video : मराठी बिग बॉस फेम या अभिनेत्रीने चक्क स्विमिंग पूलमध्ये केला या गाण्यावर डान्स

By  
on  

अभिनेत्री सई लोकूर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मिडीयावर सई तिचे विविध व्हिडीओ, फोटो पोस्ट करताना दिसते. मागील वर्षी सई विवाहबंधनात अडकली. त्या लग्नाच्या विविध कार्यक्रमाच्या पोस्टही सईने सोशल मिडीयावर केल्या होत्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

 

नुकताच सईचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओत सई स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना दिसतेय. बहिणीसोबत सईने स्विमिंग पूलमध्ये डान्स देखील केला आहे. पिया पिया या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर सई पूलमध्ये डान्स करताना दिसतेय. सईच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. एवढच नाही तर सईने आणखी एक पूल डान्स व्हिडीओ शेयर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

 

सईचा पेट डॉग मोकासोबतही सई स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

सई लोकूरने काही मराठी आणि हिंदी सिनेमातही काम केलं आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सई दिसली होती. त्यानंतर तिचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended