साज ह्यो तुझा.....प्रार्थना बेहरेच्या साडीतल्या मनमोहक अदांवर चाहते फिदा

By  
on  

मराठीतली सुंदर व गुणी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे हे नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. सतत चाहत्यांशी संपर्कात राहायला तिला आवडतं. नवनवे फोटोशूट प्रार्थना चाहत्यांशी नेहमी शेअर करते. 

एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी प्रार्थनाने हे मनमोहक फोटोशूट केलं आहे. 

 

 

वेस्टर्न आऊटफिटप्रमाणेच प्रार्थना साडीतसुध्दा खुपच मनमोहक दिसते. 

 

 

 

प्रार्थनाचा हा साडीतला साज खुपच अप्रतिम आहे. 

 

Read More
Tags
Loading...

Recommended