पाहा Photos : गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये संजना फेम रुपाली भोसले दिसली इतकी सुंदर

By  
on  

सोशल मिडीयावर अनेक अभिनेत्री त्यांचे सुंदर फोटो पोस्ट करतात. त्यांच्या चाहत्यांसाठी हे फोटो पर्वणी असते. अभिनेत्री रुपाली भोसले देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर दररोज रुपालीचे विविध आउटफीटमधील सुंदर लुकमधील फोटो पाहायला मिळतात. रुपालीने नुकतेच गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेयर केले आहेत.

रुपालीच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडले आहेत. 

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात रुपाली स्पर्धक म्हणून दिसली होती. याआधी रुपालीने अनेक हिंदी, मराठी मालिका केल्या आहेत. 'आई कुठे काय करते' या मालिकेतील संजनाची भूमिका रुपाली सध्या साकारतेय. रुपाली साकारत असलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended