भाग्यश्रीच्या साडीतील अदा तुम्हाला करतील फिदा, पाहा Photos

By  
on  

‘घाडगे आणि सून’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलेली गोड चेह-याची अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये. या मालिकेच्या माध्यमातू भाग्यश्रीने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवलं. एक आदर्श सून म्हणून तिने आपला ठसा मालिका विश्वात उमटवला.  सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असलेली भाग्यश्री सतत विविध फोटोशूटमधून चाहत्यांची मनं जिंकते.

नुकतेच भाग्यश्रीने मरुन रंगा्च्या साडीतलं मनमोहक फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

भाग्यश्रीचा हा साडीतील अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

 

 

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended