प्रिया बापटच्या हटके फेस्टिव्ह लुकची रंगलीय चर्चा !

By  
on  

साजि-या-गोजि-या लुक्ससोबतच आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठी सिनेसृष्टीतील लाडकी नायिका प्रिया बापटने नुकतंच बाप्पाच्या स्वागतासाठी खास पैठणीत फोटोशूट केलं. 

हिरव्या गर्द पैठणीत प्रियाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले. 

प्रियाच्या या गच्चीतल्या फोटोशूटला चाहत्यांनी भरभरून पसंती दिली, 

पारंपारिक पैठणीवर प्रियाचा हटके स्टाईलचा बॅकलेस ब्लाऊज तिचा हा लुक आणखी उठावदार करतोय.

प्रियाने ह्या फेस्टिव्ह लुकमधून चाहत्यांचं लक्ष वेधलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

प्रियाच्या या खास फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव झाला आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended