हा धमाल व्हिडियो शेअर करत सिद्धार्थने मितालीला यासाठी म्हटलं ‘brave girl’

By  
on  

मिताली- सिद्धार्थ हे क्युट कपल सोशल मिडियावर सतत चर्चेत असतं. याचवर्षी या गोड जोडीने लगीनगाठ बांधली होती. या दोघांच्या धमाल व्हिडियोंनाही चाहत्यांची पसंती मिळत असते. आताही सिद्धार्थने मितालीचा खास व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 

सिद- मितालीच्या घरात एका पाहुणीचं आगमन झालं. ही पाहुणी आहे पाल. तिच्या येण्याने मितालीची मात्र घाबरगुंडी उडाली. सोफ्याच्या काठावर चढून पालीला हाकलतानाचा तिचा व्हिडियो सिद्धार्थने शेअर केला आहे. ही पाहुणी जराही दाद देत नसल्याचं पाहून मिताली मात्र चांगलीच वैतागली आहे. My brave girl.. ladies and gentlemen. हे कॅप्शन देत त्याने हा व्हिडियो शेअर केला आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended