“ज्यांनी सूर्यनमस्कार घातले नाहीत त्यांना…”, प्राजक्ता माळीची योग दिनानिमित्त पोस्ट

By  
on  

आज जागतिक योग दिन देशभर उत्साहात साजरा होतोय. अनेक सेलिब्रिटी आपले  योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करतायत. याच दरम्यान सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या सोशल मिडया पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. 

आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्राजक्ताने १०८ सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

प्राजक्ता ही प्रचंड फिटनेस फ्रीक आहे. ती अनेकदा व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. आज २१ जून म्हणजेच जागतिक योग दिनाचे औचित्य साधत लाइव्ह व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता ही चक्क एकावेळी १०८ सूर्यनमस्कार करताना दिसत आहे.

प्राजक्ता आपल्या व्हिडीओची पोस्ट करत म्हणते,  पुन्हा एकदा १०८ सूर्यनमस्कार…, तुमच्या प्रतिसादामुळे आम्ही पण inspire होत असतो. खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा. (व्यायाम करून साजरा करा.. { ज्यांनी सूर्यनमस्कार घातले नाहीत त्यांना म्हणतेय

Read More
Tags
Loading...

Recommended