प्रार्थना बेहरेच्या निळ्या साडीतल्या दिलखेचक अदा पाहा

By  
on  

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून नेहा कामत या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल  मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते.विविध आऊटफिटमधले मनमोहक फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. 

आतासुध्दा प्रार्थनाने निळ्या रंगाच्या साडीतलं एक मनमोहक फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्रार्थनाच्या दिलखेचक अदा चाहत्यांना भावतायत.  

निळ्या रंगाच्या या फ्लोअरल साडीत प्रार्थना चाहत्यांना घायाळ करतेय. 

या निळ्या साडीतल्या फोटोशूट दरम्यानचा प्रार्थनाचा मिश्किल अंदाजसुध्दा तिने चाहत्यांशी शेयर करतेय.

 

Read More
Tags
Loading...

Recommended